Pckhabar च्या वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
Pckhabar- ७४ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या
pckhabar च्या सर्व वाचकांना शुभेच्छा! स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद वीरांना अभिवादन. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया, कोरोनाचे जागतिक संकट पुढचे काही महिने नियमांचे पालन करुन आपण सर्वांनी कोरोनामुक्तीचा लढा एकजुटीनं लढूया, कोरोनाला हरवूया, असे आवाहन वाचकांना करण्यात येत आहे.
देशाचं स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मुल्ये अबाधित राखणं ही आपली जबाबदारी आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, अंगणवाडी ताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
संपादक
Pckhabar.Com










Leave a Reply