पवना धरण परिसरात 24 तासात 68 मिमी पाऊस, धरणात 56.19 टक्के पाणीसाठा

पवना धरण परिसरात 24 तासात 68 मिमी पाऊस, धरणात 56.19 टक्के पाणीसाठा

Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठ्यात १ जूनपासून 20.9 टक्के वाढ झाली असून 24 तासात 2.8 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

💦 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *68 मि.मि.*

💦 १ जूनपासून झालेला पाऊस = *912 मि.मि.*

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस =
3097mm
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *56.19 टक्के*

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = *94.98 टक्के*

💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *2.8 टक्के*

💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *20.9 टक्के*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *