माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाचा संसर्ग

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाचा संसर्ग

Pckhabar- देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुखर्जी यांनी आज (सोमवारी) स्वत: ट्विट् करत आपली चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे.

मी रुग्णालयात गेले होते. माझी कोरोनाची चाचणी सकारात्मक (पॉझिटीव्ह) आली आहे. माझी विनंती आहे की माझ्या संपर्कात आलेल्यांनी सेल्फ आयसोलेट व्हावे. चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन माजी राष्ट्रपती मुखर्जी यांनी केले आहे.

मुखर्जी यांचे ट्विट् https://twitter.com/CitiznMukherjee/status/1292726865984024577?s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *