पवना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला
Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या 24 तासात फक्त 14 मि. मि पाऊस पडला आहे. धरणातील पाणीसाठ्यात १ जूनपासून 13.27 टक्के वाढ झाली असून आज धरणात 48.56 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 1.83 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे
या २४ तासात झालेला पाऊस = 14 मि.मि.
१ जूनपासून झालेला पाऊस = 769 मि.मि.
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस =
2860mm
धरणातील सध्याचा पाणीसाठा = 48.56 टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 94.44 टक्के
गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 1.83 टक्के
१ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 13.27 टक्के










Leave a Reply