Talegaon News : बांधकाम व्यावसायिक उल्हास भगत यांचे निधन

Talegaon News : बांधकाम व्यावसायिक उल्हास भगत यांचे निधन
Pckhabar- तळेगाव दाभाडे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उल्हास लक्ष्मण भगत (वय 61) यांचे अल्पशा आजाराने आज शनिवार दु. 1. 30 वा. निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी सुशीला, निखिल व गौरव अशी दोन मुले आणि विवाहित मुलगी निशा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून बांधकाम व्यवसायात पदार्पण केलेले उल्हास भगत तळेगाव दाभाडे शहरासह परिसराला सुपरिचित होते. गेली 30 वर्षांहून अधिक काळ बांधकाम क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त करणारे भगत हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती निखिल भगत आणि उद्योजक गौरव भगत यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *