plasma News: प्लाझ्मा दान अभियानात सहभागी व्हा.!

 

plasma News: प्लाझ्मा दान अभियानात सहभागी व्हा.!
Pckhabar- आपल्या संपर्कातील कोणी व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक/मित्र असतील ज्यांनी गेल्या 1 ते 3 महिन्यात कोरोनावर मात केलीय व त्यांना आता प्लाझमा दान करायची इच्छा आहे तर त्यांनी कृपया अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांना फोन करावा. सामाजिक बांधिलकी जोपासत ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांनी प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

रोज प्लाझमाची गरज असणाऱ्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे, मित्रांचे फोन येत आहेत अशा वेळी आपल्या वतीने सहकार्याचे एक पाऊल पुढे येऊन आपण या कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी आपण त्यांना साथ देऊया. जेणे करून योग्य वेळेत गरजू रुग्णांना उपचार करण्यासाठी प्लाजमा उपलब्ध होईल. तेव्हा प्लाजमा दान करण्यासाठी आपल्या संपर्कातील मित्रांना व नातेवाईकांना प्रेरित करूया.

प्लाझमा दान करू इच्छिणाऱ्या बंधू-भगिनींनी आपले संपूर्ण नाव…….मोबाईल नंबर …….पत्ता…… किती महिन्यांपूर्वी आपणास कोरोना होऊन गेला आहे……… ही माहितीे मसेजमध्ये नमूद करून आम्हाला कळवावे, ही विनंती…
संपर्क:-मार्गदर्शक:-
डॉ.किशोर यादव 9730137173,
9823959293 , 9881567070 ,9881183555 ,9767686184 ,9975618971 ,9881135251 ,9881619086.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *