वाचकांना नम्र आवाहन…!

 

पीसी खबर –
21 व्या शतकात ऑनलाईन अर्थात वेब मिडियाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्याने ताज्या घडामोडींची माहिती त्वरीत मिळणे सर्वांना अपेक्षित आहे. ऑनलाईन मिडियाचे वाढते महत्व लक्षात घेता आम्ही pckhabar.Com (पीसी खबर डॉट कॉम) या न्यूज पोर्टलचा प्रारंभ करत आहोत.
pckhabar.Com या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आम्ही वस्तुनिष्ठ, परखड, निष्पक्ष आणि सडेतोड बातम्या, ताज्या घडामोडी, तात्काळ वाचकांपर्यंत पोहचून आपणास ’अपडेट’ ठेवण्यासाठी सदैव प्रयत्न करू !
  आपल्या सर्व वाचक, जाहिरातदार, हितचिंतकांचे आशिर्वाद आमच्या पाठीशी असतील, यात तिळमात्र शंका नाही.
संपादक
( pckhabar.Com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *