Pune news: पुण्यात लॉकडाउन नाही निर्बंध कडक-
Pckhabar- कोरोना आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय
पुण्यातील रुग्णवाढ चितांजनक आहे,
त्यामुळे पुण्यात आता संध्याकाळी ६ नंतर जमावबंदी
आरोग्य सुविधांवर भर देणार
पुण्यात लसीकरणाचा वेग वाढवणार
हाँटेल रेस्टाँरंट २ आठवडे बंद राहणार
पुण्यात लाँकडाऊन करणार नाही
देशात सर्वाधिक लसीकरण पुण्यात
संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी
दैनंदिन लसीकरण १ लाखांवर नेणार
पुण्यातील कोरोना बेड वाढवणार
८ दिवस पीएमपीएमएल बंद करणार
धार्मिक स्थळ ८ दिवस बंद राहणार
माँल चित्रपटगृह आठवडाभर बंद राहणार
होम डिलिव्हरी मात्र सुरु राहणार आहे
सोशल डिसट्न्स पाळणे गरजेचे आहे
मंडई बंद करणार नाही, परंतु नियम असणार
अन्य कुठल्याही कार्य़क्रमांवर बंदी असणार आहे
पुण्यातील आौद्यिक कपंन्या सुरु राहणार आहेत
शाळा काँलेज ३० एप्रिल पर्यंत बंदच राहणार आहेत
सर्व निर्णय उद्यापासुन शुक्रवारपर्य़ंत










Leave a Reply