Pimpri news: शिवराय मनामनात.. शिवजयंती घराघरात या टिमला ‘कला गौरव पुरस्कार

Pimpri news: शिवराय मनामनात.. शिवजयंती घराघरात या टिमला ‘कला गौरव पुरस्कार

Pckhabar-आई भवानीच्या कृपेने .., छत्रपती शिवाजी महारांजाच्या आशिर्वादाने .., जनहित कक्ष व विधी यांच्या वतीने शिवजयंती विशेष व्हिडीओ ” शिवराय मनामनात .., शिवजयंती घराघरात ” या टिमला २०२१ चा कला गौरव पुस्कार तसेच सिनेअभिनेत्री पायल राहुत यांना उत्कृष्ट पोशाक व अभिव्यक्ती पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

हा पुरस्कार जनहित कक्ष व विधीचे किशोर शिंदे , गणेश आप्पा सातपुते , सचिन चिखले , राजू भालेराव , रुपेश पटेकर , अश्विनी बांगर यांच्या हस्ते देण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *