Pune news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Pune news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Pckhabar- कोरोना नियंत्रण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आज झालेेल्या बैैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

31 मार्च पर्यंत शाळा कॉलेज बंद( दहावी बारावी परीक्षा वगळून)

-रात्रीची संचारबंदी ११ वाजल्यापासून सुरू –

हॉटेल ,बार ,रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार. पार्सल सेवा 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार. हॉटेल रेस्टॉरंट यांना 50 टक्के आसन क्षमतेची परवानगी त्याबद्दलचा फलक हॉटेलच्या दर्शनी भागावर लावावा लागणार.

-शहरातील उद्यान संध्याकाळी एक वेळ बंद

-दशक्रिया, अंतयात्रेला लग्न,समारंभ, 50 जणांची उपस्थिती. उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई प्रसंगी जागा मालकावर देखील कारवाई. तसेच जागा देखील सील करणार करणार.

-सोसायटीमधील क्लब हाऊस बंद ठेवणार.

-मॉल सिनेमा हॉल रात्री दहा वाजता बंद .

-रस्त्यांवरील टपऱ्या केले यांच्यावर पाच पेक्षा जास्त लोकांना एका वेळी थांबता येणार नाही.