स्व . बाळासाहेब देवकर सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना रोजगार

स्व . बाळासाहेब देवकर सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना रोजगारनिर्मिती
Pckhabar- स्व . बाळासाहेब देवकर सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

माजी आमदार विलास लांडे  यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी च-होली भागातील युवक दिघीतील  अमोल बाळासाहेब देवकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस , ऋषिकेश तापकीर उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या सहकार्याने कोरोना महामारीमुळे काम मिळत नसल्याने अनेकानां आर्थिक संकटानां सामोरे जाव लागत आहे.

या  महिलांना घरबसल्या लघुउद्योग कार्यशाळेचे  धडे घेत त्यांचा हातानां रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. यामुळे दिघीतील महिला व नागरिक आनंद व्यक्त करत आहे.

या लघुउद्योग रोजगारासाठी अभिजीत घोलप , स्वप्नील दळवी , विशाल खाडे , विकास पुंडे , सौरभ बुर्से , सागर लोंढे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *