Pimpri Corona news : शहरात कोरोनाचे 633 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी कोरोनाचे 633 नवे रूग्ण सापडले आहेत. दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 285 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 10 हजार 703 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 3 हजार 517 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 863 तर हद्दीबाहेरील 785 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी 2 हजार 593 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 645 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.
1 हजार 226 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 468 घरांना भेटी देऊन 5 हजार 417 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात मंगळवारअखेर 48 हजार 293 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply