Pimpri news: कठिण परिस्थितीतही महिला यश संपादन करतात: संगिता धायगुडे

Pimpri news: कठिण परिस्थितीतही महिला यश संपादन करतात: संगिता धायगुडे
Pckhabar- महिला आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांनी दृढ निश्चय केल्यास कठिण परिस्थिती असुनही त्या यश संपादन करू शकतात, असे प्रतिपादन लेखिका संगिता धायगुडे यांनी केले.

सांगवी परिसर महेश मंडळाच्या महिला समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

तसेच यावेळी 50 वर्षांवरील महिलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
पद्मा लोहिया, गौरी नावंदर, अमृता जाखोटिया, श्रुति मंत्री, कविता लड्ढा, आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *