Dehu News: प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांना ‘कर्तव्यदक्ष’ पुरस्कार जाहीर

 

Dehu News: प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांना ‘कर्तव्यदक्ष’ पुरस्कार जाहीर
Pckhabar-प्रगतशील शेतकरी आणि
अभिनव फार्मर्सचे ज्ञानेश्वर बोडके यांना कर्तव्य फाऊंडेशनतर्फे ‘कर्तव्यदक्ष’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार येत्या रविवारी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

देहूगाव येथील परंडवाल चौकातील संतकृपा लाॅन्स येथे रविवार दि.१४ मार्च २०२१ रोजी सायं.४.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

ज्ञानेश्वर बोडके यांची ४०० कोटींची उलाढाल आहे. शेतकरी, शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा मंत्र देणारे, एक एकर शेतीतून लाखोंचे उत्पन्न घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. देहूगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन देखील करणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *