Dehu news: जागतिक महिला दिनानिमित्त कर्तव्य फाऊंडेशनतर्फे ‘झुम्बा डान्स’ ट्रेनिंग
Pckhabar-जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी कर्तव्य फाऊंडेशनतर्फे 7 मार्च रोजी देहूगावात ‘झुम्बा डान्स’ ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
परंडवाल चौकातील संतकृपा लॉन्स येथे सकाळी हे ट्रेनिंग होणार आहे. हे ट्रेनिंग फक्त महिला व मुलींसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा नाही.
तसेच मोफत प्रवेश असून ट्रेनर श्रेया लांब या ट्रेनिंग देणार आहेत. अधिक माहितीसाठी 7038349858, 7040239257 या क्रमांकावर संपर्क साधावा.










Leave a Reply