Delhi News: पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा बिगुल वाजला !

Delhi News: पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा बिगुल वाजला !
Pckhabar-पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम हे चार राज्य आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासह एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी पत्रकार जाहीर केल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान (30 जागा) – 27 मार्च 2021

दुसऱ्या टप्प्यातील मतदान (30 जागा) – 1 एप्रिल 2021

तिसऱ्या टप्प्यातील मतदान (31 जागा) – 6 एप्रिल 2021

चौथ्या टप्प्यातील मतदान (44 जागा) – 10 एप्रिल 2021

पाचव्या टप्प्यातील मतदान (45 जागा) – 17 एप्रिल 2021

तामिळनाडू विधानसभा निवडणूक (234 जागा)

मतदान – 6 एप्रिल 2021

निकाल – 2 मे 2021

केरळमध्ये एकाच टप्प्यात होणार निवडणूक

– 6 एप्रिलला मतदान

आसाममध्ये तीन टप्प्यात होणार निवडणूक

पहिला टप्पा – 27 मार्च
दुसरा टप्पा – 1 एप्रिल
तिसरा टप्पा – 3 एप्रिल

पुदुचेरी विधानसभा निवडणूक (30 जागा)

मतदान – 6 एप्रिल 2021

2 मे रोजी सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार

cVIGIL या अॅपच्या माध्यमातून नागरिक निवडणुकीतील भ्रष्टाचारासंबंधी तक्रार दाखल करू शकणार

निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांना पुद्दुचेरीमध्ये 22 लाख, तर अन्य चार राज्यांमध्ये 38 लाख खर्च करण्याची परवानगी

निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर लगेचच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

एकूण जागा

पश्चिम बंगाल – 294

तमिळनाडू – 234

पुद्दुचेरी – 30

आसाम – 126

केरळ – 140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *