Maharashtra news: मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
Pckhabar-राज्याचे अन्न पुरवठा आणि नागरी संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते कोरोना आढावा बैठक, साहित्य संमेलन आढावा बैठक तसेच इतरही अनेक बैठकांचे त्यांनी आयोजन केले होते. यामुळे त्यांच्या संपर्कात जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि साहित्य संमेलनाशी संबंधित अनेक जण आले आहेत.










Leave a Reply