Maharashtra news: काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले

Maharashtra news: काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले
Pckhabar-काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची हायकमांडने शुक्रवारी नियुक्ती केली आहे. तसेच 6 नवे कार्यकारी अध्यक्षही नेमण्यात आले आहेत.

नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे कार्यकारी अध्यक्ष पक्षाने राज्यात नेमले आहेत आणि 10 उपाध्यक्षपदाचे चेहरे दिले आहेत. विद्यमान कार्याथ्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांना हटवलं आहे.

काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी

प्रदेशाध्यक्ष – नाना पटोले

कार्यकारी अध्यक्ष

1. शिवाजीराव मोघे

2. बसवराज पाटील

3. मोहम्मद अरिफ नसीम खान

4. कुणाल रोहिदास पाटील

5. चंद्रकांत हांडोरे

6. प्रणिती सुशीलकुमार शिंदे

उपाध्यक्ष

1. शिरीष मधुकरराव चौधरी

2. रमेश बागवे

3. हुसेन दलवाई

4. मोहन जोशी

5. रणजित कांबळे

6. कैलास गोरंट्याल

7. बी. जी. नगराळे

8. शरद आहेर

9. एम. एम शेख

10. माणिक जगताप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *