Pimpri shivsena  news: अक्कड बक्कड बंबे  बो 80, 90 पुरे 100; इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

 

Pimpri shivsena  news: अक्कड बक्कड बंबे  बो 80, 90 पुरे 100; इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

Pckhabar- वाढत्या इंधन आणि गॅसच्या दरवाढीविरोधात शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेने आंदोलन केले. पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौकात हे आंदोलन झाले.

यावेळी भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, मधुकर बाबर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, बशीर सुतार आदी प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहरप्रमुख योगेश बाबर म्हणाले,
गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पेट्रोल- डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत.  केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांनी लुट करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *