Pimpri BJP news : महावितरणविरोधात भाजपाचे `टाळा ठोको व हल्लाबोल` आंदोलन
Pckhabar- महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड भाजपाने पिंपरी येथील महावितरण केंद्रांवर `टाळा ठोको व हल्लाबोल` आंदोलन करण्यात आले.
यावेळी महापौर माई ढोरे, शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके , उपमहापौर केशव घोळवे आदी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार आणि महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.










Leave a Reply