Dehu news : अभंग प्रतिष्ठानचे माहेर संस्थेला बेडसाठी सहकार्य
Pckhabar- माहेर संस्थेच्या कलकत्ता येथे नव्याने सुरू झालेल्या निराधार महिला भगिनींसाठीच्या प्रकल्पासाठी अभंग प्रतिष्ठानच्या वतीने बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
या सामाजिक कार्यासाठी अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण काळोखे, प्रा.विकास कंद आणि प्रा.विक्रम भोईटे यांनी विशेष सहकार्य केले आहे.
माहेर संस्थेच्या प्रमुख ल्युसी कुरीयन दीदी, व्यवस्थापिका सुप्रभाताईंनी व येथील महिला भगिनींनी या सहकार्याबद्दल समाधान व आभार व्यक्त केले.












Leave a Reply