Dehu news: CA परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल श्वेता काळोखे हिचा स्वप्नील काळोखे यांच्या हस्ते सत्कार

Dehu news: CA परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल श्वेता काळोखे हिचा स्वप्नील काळोखे यांच्या हस्ते सत्कार
Pckhabar-CA परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल श्वेता अशोक काळोखे हिचा देहूगाव ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी स्वप्नील आप्पा काळोखे यांच्या
सौभाग्यवती रसिकाताई काळोखे उपस्थित होत्या.

नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत श्वेता अशोक काळोखे हिने चांगले गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *