Bhosari news: प्रजासत्ताक दिनानिमित्त भिंतीवर रेखाटली जवानांची चित्रे

Pckhabar-२६ जानेवारी निमित्ताने भोसरीतील उदय मित्र मंडळाने अनोखा प्रजासत्ताक दिन साजरा केला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण करत भिंतींवर जवानांची चित्रे रेखाटली आहेत. तसेच जवानांना या छाया चित्रातून आदरांजली देखील वाहण्यात आली आहे.
हा कार्यक्रम स्वप्नील कंद, राजेश सांडभोर ,चंद्रकांत चव्हाण, सचिन पाटील, मयूर मोरे, , सुनील बगली, निखील दरंदळे, विवेक कांबळे, युवराज पवार,रितेश चाळके, गणेश पाटील, सचिन बगाडे, संतोष आंब्रे, मयूर दहिवळ, गणेश टिळेकर, प्रतीक मुळे, निखिल लांडगे, धीरज घोगरे, सुनील लांडगे, विकास लांडगे, गौतम शर्मा, नंदकुमार मुळे, तानाजी लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला.
चित्रकार व रांगोळीचे कलाकार शिवाजी कांबळे यांनी सर्व चित्रे रेखाटलेली आहेत.










Leave a Reply