Dehu news: देहूत 150 झाडांची लागवड (व्हिडीओ)
Pckhabar-रॉबिन हूड आर्मी आणि कर्तव्य फाऊंडेशन देहू यांच्या संयुक्त विद्यमाने देहूगाव येथील गायरानावर 150 झाडांची रविवारी लागवड करण्यात आली.
याप्रसंगी रॉबिन हूड आर्मी आणि कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देहूगाव येथील गायरानावर रॉबिन हूड आर्मी आणि कर्तव्य फाऊंडेशनच्या सदस्यांनी स्वतः खड्डे करून विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली. तसेच कर्तव्य फाऊंडेशनच्या सदस्यांनी झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली आहे.










Leave a Reply