Talegaon Dabhade news: मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली

 

Talegaon Dabhade news: मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली

Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची भिंवडी निजामपूर महानगर पालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे.

 झिंजाड हे सप्टेंबर २०१९ मध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले होते. या १६ महिन्याच्या कालखंडामध्ये दहा महिने कोरोनामध्येच गेले. तळेगावात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी कोरोना कालावधीत उल्लेखनीय कार्य केले.

प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडत असताना सुरुवातीला विधान सभा निवडणुका, कोरोना महामारी, तसेच नंतर विधान परिषदेची निवडणूक व त्याची आचारसंहिता यामुळे झिंजाड यांना विकासकामे करता आली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *