Pimpri news: हाच तो क्षण…!
Pckhabar-ज्याची वाट आतुरतेने आपण सर्वच पाहत होतो.. पिंपरी चिंचवड येथे कोविड लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली.
त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी पहिली लस घेतली. यावेळी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा ऐतिहासिक क्षण सेल्फी घेऊन कॅमेऱ्यामध्ये कैद केला.










Leave a Reply