Dehu news: गरजू कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी धान्य आणि आर्थिक मदत

Dehu news: गरजू कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी धान्य आणि आर्थिक मदत
Pckhabar-इंद्रायणी नेत्र रुग्णालय देहू आणि कर्तव्य फाऊंडेशन देहू यांच्यातर्फे गरजू कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी धान्य आणि आर्थिक मदत करण्यात आली.

देहूगाव येथील श्रीमती सावित्री कुऱ्हाडे यांना 2000 रुपयांचा धनादेश व तांदूळ २२ किलो, गहू २१ किलो, साखर ५ किलो, डाळ ५ किलो ही जेवणाची सामग्री देण्यात आली. याप्रसंगी इंद्रायणी रूग्णालयाचे मधुकर यादव यांच्यासह कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *