Pimpri News: बोगस एफडीआरचे पुरावे द्या, चौकशी लावतो – अजित पवार
Pckhabar-बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून कंत्राट घेत काही ठेकेदारांनी महापालिकेची फसवणूक केल्याची चर्चा आहे. त्याचे पुरावे द्या, चौकशी लावतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना स्मार्ट वॉचचे वाटप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बोलताना पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत बरंच काही चाललं आहे, असे कानावर येते. फक्त कानावर येवून चालत नाही. त्याचे पुरावे असेल. तर, मी त्याची चौकशी लावतो,










Leave a Reply