Big news:विधानपरिषदेच्या उपसभापतींचा रेल्वे रूळावर आढळला मृतदेह

Big news:विधानपरिषदच्या उपसभापतींचा रेल्वे रूळावर आढळला मृतदेह
Pckhabar-कर्नाटक विधानपरिषदचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे.  मृतदेह दोन तुकड्यांमध्ये चिकमंगळुरुमधील कादूरजवळच्या रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला.

धर्मेगौडा यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे.  विधानपरिषदेत 15 डिसेंबर रोजी काँग्रेस सदस्यांनी एस एल धर्मेगौडा यांना धक्काबुक्की करण्यात आली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *