Talegaon Dabhade news: तळेगाव-चाकण रस्त्याची आमदार सुनिल शेळके यांनी केली पाहणी
Pckhabar- तळेगाव-चाकण रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि अपघात दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गाच्या दुरुस्ती देखभालीसाठी कायम दुर्लक्ष होत गेले. या रस्त्याची मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी आज सोमवार पाहणी केली. साईड पट्ट्या व इतर कामे लवकरात लवकर सुरु करावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बाप्पा बहीर, उपअभियंता वैशाली भुजबळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, उपअभियंता जी.ए. गवळी, MSRDC उपअभियंता संदीप पाटील, PMRDA शाखा अभियंता विष्णु आव्हाड, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अभियंता शरद पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.










Leave a Reply