Talegaon Dabhade news : तळेगाव पोलीस ठाण्याचा भास्कर जाधव यांनी पदभार स्विकारला
Pckhabar- तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी भास्कर जाधव यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालया कडून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांची गुन्हे शाखा युनिट 1 मध्ये बदली झाल्याने त्यांचे रिक्त जागी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्त झालेले भास्कर जाधव यांनी या अगोदर चतुरशृंगी, डेक्कन, गुन्हे शाखा तसेच पोलीस कल्याण विभाग येथे कार्यभार सांभाळला आहे.
Talegaon Dabhade news : तळेगाव पोलीस ठाण्याचा भास्कर जाधव यांनी पदभार स्विकारला










Leave a Reply