Dehu news : सिंधू जलसेवा एटीएमच्या तृतीय शाखेचे उद्घाटन

Dehu news : सिंधू जलसेवा एटीएमच्या तृतीय शाखेचे उद्घाटन

Pckhabar-सिंधूजल सेवेच्या माध्यमातून विविध विकास कार्यकारी सोसायटीचे  माजी व्हाईस चेअरमन नारायण तथा तात्या पचपिंड व परिवाराने, श्रीक्षेत्र देहू पंचक्रोशीतील नागरिकांना अगदी अल्पदरात शुद्ध पाणी मिळावे, या सेवा भावनेतून सिंधू जलसेवा, शंभर टक्के शुद्ध पाणी एटीएमच्या तृतीय शाखेचे उद्घाटन कृषीमित्र, माजी तंटामुक्ती अध्यक्ष  प्रदीपतात्या काळोखे यांच्या हस्ते संपन्न झाले. 

देहूगाव येथील श्री भैरवनाथ चौक, वडाचा माळ येथे हे वाॅटर एटीएम आहे.

यावेळी या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल शेख चाचा यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *