Osmanabad news : भूम येथील लक्ष्मी कवडे-पारखे यांनी KBC मध्ये जिंकले साडेबारा लाख !

Osmanabad news : भूम येथील लक्ष्मी कवडे-पारखे यांनी KBC मध्ये जिंकले साडेबारा लाख !

Pckhabar-उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील रहिवासी व जि. प. कर्मचारी असलेल्या सौ. लक्ष्मी अंकुशराव कवडे-पारखे  यांनी Sony TV या चॅनेलवर सुरू असलेल्या कौन बनेगा करोडपती KBC या गेमिंग शो च्या माध्यमातून साडेबारा लाख रुपये जिंकले आहेत.  त्यांचे भुमिका शहरात कौतुक होत आहे.

KBC2020 या Sony TV या नेशनल टीव्ही चॅनेलवर 12 व्या सिझनमध्ये त्यांनी भाग घेतला. या गेमिंग शो मध्ये भाग घेणाऱ्या भूम शहरातील त्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या आहेत.

भूम शहरात त्यांना समर्थन दर्शवण्यासाठी भूम शहरातील नागरिकांनी सोशल मीडियावर सर्वत्र त्यांचे शो मधील प्रोमो व्हिडिओ शेयर केले होते. तसेच नागरिकांनी 12.50 लाख एवढी रक्कम जिंकल्यानंतर फेसबुकवर शेयर करत आहेत.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *