Dehu news : माहेर संस्थेला दिवाळीनिमित्त अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे दैनंदिन साहित्य भेट

Dehu news : माहेर संस्थेला दिवाळीनिमित्त अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे दैनंदिन साहित्य भेट

Pckhabar- अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, श्री क्षेत्र देहूच्या माध्यमातून निराधार, अनाथ मुले व महिला भगिनींसाठी सेवाकार्य करणाऱ्या पुणे, आव्हाळवाडी येथील माहेर संस्थेला दिवाळीनिमित्त विद्यार्थी व महिलाभगिनींसाठी दैनंदिन आवश्यक साहित्य भेट देण्यात आले.

याप्रसंगी माहेर संस्थेच्या व्यवस्थापिका  सुप्रभा अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता अय्यर , सहशिक्षिका निलिमा आहीरराव, सहशिक्षिका योगिता नांगरे, सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद उपस्थित होते. 

सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद म्हणाले, माहेर संस्थेमध्ये निराधार, अनाथ मुले व महिलांचे पालन पोषण केले जाते.
संस्थेच्या या महान कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या हेतूने दिवाळीचे औचित्य साधून दैनंदिन आवश्यक साहित्याची भेट देण्यात आली आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *