Pimpri news : आस्तित्व फाऊंडेशनतर्फे किल्ले बनवा स्पर्धा
Pckhabar- यंदाच्या दिवाळी निमित्त अस्तित्व फौंडेशन तर्फे पिंपरी चिंचवड शहरामध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर पातळीवर हि स्पर्धा प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चा इतिहास लहान मुलांमध्ये रुजविणे, आपल्या गडकिल्ल्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविणे आणि नवनवीन कल्पना प्रत्यक्षात साकारणे या उद्देशाने घेण्यात येणार असल्याचे जाहीर करत जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन अस्तित्व फौंडेशन तर्फे करण्यात आले आहे.
किल्ले बनवा स्पर्धे मध्ये नोंदणीसाठी https://forms.gle/vycdEyvMAnx4h5M76 या लिंकवर जाऊन फॉर्म भरू शकता किंवा ९८२२३०९२२८, ९७३०९७८८१० या क्रमांकावर संपर्क करू शकता.










Leave a Reply