Pimpri news: पोलीस फ्रेंन्ड्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे गस्ती पथकातील पोलिसांना मसाले दूधाचे वाटप

Pimpri news: पोलीस फ्रेंन्ड्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे गस्ती पथकातील पोलिसांना मसाले दूधाचे वाटप

Pckhabar-पोलीस फ्रेंन्ड्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने गस्ती पथकातील पोलिसांना मसाले दूधाचे वाटप करुन कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली.

पोलीस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष  गजानन चिंचवडे यांच्या मार्गदर्शनखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सदैव   कर्यतत्पर असणारे रात्र गस्ती पोलिसांना तसेच गरिब , बेघर , असाह्य परिस्थीतीमुळे सणाचा आनंद घेण्यापासुन वंचित असणाऱ्या कुटूबांनाही  कोजागिरीनिमित्त मसाले दूधाचे वाटप करत पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला.

यावेळी असोसिएशनचे शहराध्यक्ष भाग्यदेव घुले, उपाध्यक्ष दत्ता घुले, रमेश विरनक , अनिकेत कुलकर्णी आदी सहभागी होते.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *