Pimpri news: पोलीस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी दत्ता घुले

 

Pimpri news: पोलीस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी दत्ता घुले

Pckhabar- पोलीस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड़ शहर उपाध्यक्षपदी दत्ता घुले यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांना नियुक्तीचे पत्र पोलीस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या हस्ते देण्यात आले.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *