Dehu news: संत जिजाबाई कन्या विद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

Dehu news: संत जिजाबाई कन्या विद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
Pckhabar- भारतरत्न, माजी राष्ट्रपती डाॅ. ए. पी जे. अब्दुल कलाम यांना देहूतील संत जिजाबाई कन्या विद्यालयात अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लुटे एस. आर. यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी निगडे यु. डी., पठाण जे. एन. शिवराज तांबे, अश्विनी मोटे, सुजाता काळे, सुषमा गांधले, बांगर मामा व काळे मामा उपस्थित होते.

मुख्याध्यापिका लुटे एस. आर. म्हणाल्या, दरवर्षी, वाचन दिवस अतिशय उत्साहात आम्ही साजरा करत असतो. यावर्षी कोरोनाच्या या जागतिक संकटामुळे अनेक कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. वाचन दिवस उत्साहात साजरा करता आला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *