Pcmc news: महापालिका विषय समितीत ‘यांची’ वर्णी

 

Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत आणि शिक्षण समितीत नवीन सदस्यांची आज (मंगळवारी) महासभेत निवड करण्यात आली.

विधी समिती: –    स्वीनल म्हेत्रे, वसंत बोराटे, संगीता भोंडवे, सुजाता पालांडे, सीमा चौघुले (भाजप),  अनुराधा गोफणे, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस), अमित गावडे (शिवसेना)

महिला व बालकल्याण समिती:-  योगिता नागरगोजे, सविता खुळे, चंदा लोखंडे, माधवी राजापूरे, निर्मला गायकवाड  (भाजप),  मंगला कदम, गीता मंचरकर, निकिता कदम (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी चिंचवडे (शिवसेना)

शहर सुधारणा समिती:-   साधना मळेकर, सोनाली गव्हाणे, अनुराधा गोरखे, सुनीता तापकीर,  शारदा सोनवणे (भाजप),  वैशाली घोडेकर, संगीता ताम्हाणे, प्रज्ञा खानोलकर (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन भोसले (शिवसेना)

 

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती:-  अश्विनी जाधव, केशव घोळवे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, बाळासाहेब ओव्हाळ (भाजप),  डब्बू आसवानी, अपर्णा डोके, प्रवीण भालेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), रेखा दर्शले (शिवसेना)

शिक्षण समिती:- सारिका सस्ते, प्रियंका बारसे, मनीषा पवार, माया बारणे, तुषार कामठे (भाजप), मोरेश्वर भोंडवे, स्वाती काटे, भाऊसाहेब भोईर (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी वाघमारे

 सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंद पाकिटातून समिती नियुक्त करण्यात येणा-या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिली. त्यानंतर महापौर ढोरे यांनी सदस्यांची नावे वाचून समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *