Dehu news : शशिकांत गुरव यांच्यातर्फे कोविड सेंटरला सॅनिटायझर भेट
Pckhabar-अभंग प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष शशिकांत गुरव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र देहूतील कोविड केअर सेंटरला सॅनिटायझर भेट देण्यात आले.
यावेळी हे सॅनिटाइजर प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. किशोर यादव यांनी स्विकारले. याप्रसंगी देहूगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच स्वप्निल काळोखे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
देहूतील अभंग प्रतिष्ठानच्या वतीने विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जातात.
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply