Talegaon news : राष्ट्रवादी औद्योगिक सेलच्या मावळ तालुकाध्यक्षपदी नवनाथ हारपुडे

Talegaon news : राष्ट्रवादी औद्योगिक सेलच्या मावळ तालुकाध्यक्षपदी नवनाथ हारपुडे
Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या औद्योगिक सेलच्या मावळ तालुका अध्यक्षपदी कामशेत येथील ज्येष्ठ कार्यकर्ते नवनाथ हारपुडे यांची नियुक्ती करण्यात आली.
मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, खजिनदार सुभाष जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, यांच्या उपस्थितीत हारपुडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. हारपुडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *