Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारी आणि लाॅकडाऊनमुळे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक जण आर्थिक विवंचनेत आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी देहूगाव येथील कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे.
इ.५ वी ते १० च्या गरजु व होतकरु विद्यार्थ्यांसाठी स्कुल बॅग वाटप करण्यात येणार आहे. गरजु विद्यार्थ्यांचे, नावे, इयत्ता, पत्ता 7038349858, 7040239257, 9975234614
या नंबरवर पाठवावे, असे आवाहन कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.










Leave a Reply