Maharashtra News : ‘आम्ही मराठा’ संघटनेचे 12 जिल्हा प्रमुख जाहीर

Maharashtra News : आम्ही मराठा संघटनेचे 12 जिल्हा प्रमुख जाहीर
Pckhabar- मराठा समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि समाजातील तरुण-तरूणींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ‘आम्ही मराठा’ संघटनेचे राज्यातील 11 जिल्ह्यातील 12 प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाप्रमुखांचा कार्यकाळ १ वर्षाचा असणार आहे.

जिल्हाप्रमुख आणि जिल्हा
संदीप निर्मळ – पुणे जिल्हा
बळवंत जाधव- पिंपरी-चिंचवड प्रमुख
दिपक आहेर :- नाशिक जिल्हा
महेश शेळके :- लातूर जिल्हा
श्रीनिवास गवारे :- बीड जिल्हा
बालाजी कदम :- धाराशिव जिल्हा
कृष्णा चाळक :- परभणी जिल्हा
अमोल पाटील :- जळगाव जिल्हा
अनिरुध्द कदम :- सातारा जिल्हा
रामसिंग जाधव :- सांगली जिल्हा
सागर नावडकर :- सोलापूर जिल्हा
राजकुमार भुसारे :- नांदेड जिल्हा
यांचा समावेश आहे.

‘आम्ही मराठा’ हे संघटनेचे संस्थापक अनिरुद्ध शिवाजी शेलार यांनी नेहमीच समाजातील नवनवीन तरुणांना नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. संघटनेच्या माध्यमातून यापुढेही महाराष्ट्रात अधिक जोमाने काम करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *