Dehu News : 65 जणांचा रक्तदान शिबीरात सहभाग
Pckhabar- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 65 जणांनी रक्तदान केले.
देहूगाव येथील हनुमान मंदिर येथे झालेल्या या शिबीराला प्रमुख पाहुणे देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, जालिंदर महाराज काळोखे, सुरेश महाराज हगवणे, बाळा जंबुकर, संतोष चव्हाण, सागर हगवणे, स्वप्नील पवळे, रोहीत मोरे, गणेश खडागळे, प्रकाश मोरे, अमित घेनंद, सचिन काळोखे आदी उपस्थित होते. यावेळी 65 जणांनी रक्तदान केले.

शिबीराचे आयोजन विश्वजित महाराज मोरे, माजी उपसरपंच संतोष हगवणे, सागर मुसुडगे यांनी केले होते.










Leave a Reply