उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेट्रोचे पहिले तिकीट! (व्हिडिओ)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेट्रोचे पहिले तिकीट! (व्हिडिओ)

पवार यांनी पहाटेच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो पाहाणीचा केला धावता दौरा

Pckhabar- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो पाहाणीचा धावता दौरा केला. मेट्रो संदर्भातील मुख्य अधिकारी ब्रिजेस दीक्षित यांच्या सोबत बैठक घेतली.

दरम्यान, संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्थानकातून सविस्तर पाहणी करत मेट्रो चे पहिले तिकीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले त्यानंतर अजित पवार, मेट्रो मुख्याधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्या समवेत काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संत तुकाराम नगर ते पिंपरी ( खराळवाडी) असा प्रवास केला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *