पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क, हॅन्ड ग्लोज वाटप
Pckhabar- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवासप्ताह साजरा करण्यात येत आहे.
सेवा सप्ताह अंतर्गत शहर भाजप कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते विद्यमान नगरसेवक एकनाथ पवार यांच्या वतीने आरोग्य कर्मचा-यांना मास्क, हॅन्ड ग्लोज आणि सॅनीटायझर वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.










Leave a Reply