केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास, रात्री उशिरा एम्समध्ये केले दाखल
Pckhabar-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काही दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी रात्री 11 वाजता दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता पुन्हा श्वास घेण्यात त्रास होत आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.










Leave a Reply