नवनिर्वाचित उपसभापती नीलम गो-हे यांनी शरद पवार यांची घेतली सदिच्छा भेट
Pckhabar- विधानपरिषद नवनिर्वाचित उपसभापती नीलम गो-हे यांनी आज बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी पवार यांना ‘विधानपरिषद व माझे कामकाज’ हे गो-हे यांच्या विधीमंडळातील कामकाजाबाबतचे पुस्तक व श्री रामप्रभुजींच्या नावाचे महावस्त्र भेट दिले.
विधीमंडळाला राष्ट्रकुल महासंघाच्या कामात अधिक सक्रिय करण्याचा सल्ला गो-हे यांना पवार यांनी दिला. पवार साहेब, मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, का्ँग्रेस नेत्यांनी काटेकोर लक्ष घातले त्याबद्दल गो-हे यांनी आभार मानले.










Leave a Reply