देहूत गणेश मूर्ती संकलन उपक्रमास उदंड प्रतिसाद

देहूत गणेश मूर्ती संकलन उपक्रमास उदंड प्रतिसाद
Pckhabar- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूगाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सुमारे 1800 ते1900 मूर्ती संकलन करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढण्यात येवू नये, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला देहूतील गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सुमारे 1800 ते1900 मूर्ती संकलन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे देहू अध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *