पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी कृष्णा प्रकाश यांची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी कृष्णा प्रकाश यांची नियुक्ती
Pckhabar- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी कृष्णा प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

सतत हसतमुख आणि आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेले कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत. शहरातील गुन्हेगारी रोखण्यात तसेच शहरात पोलिसांचा वचक निर्माण करण्यास ते यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *